Watch ABP Majha ( ABP Maza ) Live Online Streaming
ABP Maza Live
ABP Majha (ABP माझा) is a 24-hour Marathi news channel in India. The Mumbai-based company launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Rajiv Khandekar is the executive editor at the news channel’s Mumbai headquarters. Star Majha was renamed as ABP Majha on 1 June 2012. Saat Barachya Batmya (सात बाराच्या बातम्या) and माझा कट्टा (Majha Katta) are unique programmes on the channel
need help
शिक्षक पती पत्नीचे सामाजिक भान .————–
जालना दि.17/6/2020.येथील कै.बाबुराव जाफराबादकर विद्यालयमधील संदीप इंगोले व अपंग निवासी विद्यालय येथील शिक्षिका सौ.शालिनी इंगोले यांनी सामाजिक भान ठेऊन मोफत मास्क वाटप केले .एप्रिल ,मे ,व जुन महिन्यामध्ये 1000 मास्क मोफत वाटले . त्यांनी समाजात एक आदर्श निर्माण केला.डॉक्टर ,सफाई कामगार ,परिचारिका ,पोलीस कर्मचारी , भाजीवाले ,फळविक्रेते ,जालना नगर परिषद स्वच्छता गाडी अश्या अनेक गरजू लोकांपर्यंत त्यांनी मोफत मास्क वाटप केले .आपलं समाजाचं काही देणं लागतं या सामाजिक भावनेतून ते कोरोना वीरांच्या व गरजू लोकांच्या मदतीला धावून जात आहेत .त्याबद्दल त्यांचे संस्था चालक जनरल सॉलिसिटर संजीव देशपांडे ,हाय कोर्ट ,औरंगाबाद यांनी अभिनंदन केले .समाजातून त्यांचे अभिनंदन होत आहे .